Pik Karj Yojana | पीक कर्ज योजना

Pik karj Yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी कर्ज देणारी एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक बँकेद्वारे 3 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेला पीक कर्ज योजना Pik Karj Yojana असे नाव देण्यात आलेले आहे.

Pik Karj Yojana पीक कर्ज योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज देत आहे जेणेकरून ते त्यांच्या शेतात पीक लावू शकतील. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, कारण त्यांना सावकारांकडून पैसे घ्यावे लागत नाहीत किंवा त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागत नाहीत आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जोपर्यंत पैसे वेळेवर दिले जातात तोपर्यंत कर्ज व्याजमुक्त दिले जाते. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी 3 लाख रुपयांचे कर्ज देण्यासाठी Pik Karj Yojana ही योजना सुरू केलेली आहे.

Pik Karj Yojana पिक कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Pik Karj Yojana त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे या कर्जाच्या रूपाने सरकार शेतकऱ्यांना देत आहे.

Pik Karj Yojana त्यामुळे शेतकऱ्याला बी बियाणे आणि खते खरीदीसाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही आणि ते या कर्जाच्या माध्यमातून वेळेवर शेतात पेरणी करू शकतील आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढू शकते.

ठळक मुद्दे | Highlights

पीक कर्ज योजना महाराष्ट्र 2024 ची थोडक्यात माहिती
Pik Karj Yojana Maharashtra 2024 In Short

पीक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
Pik Karj Yojana Features

पीक कर्ज योजनेची पात्रता
Pik Karj Yojana Eligibility

पीक कर्ज योजनेसाठीची कागदपत्रे
Pik karj Yojana Documents

अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत
Pik karj Yojana 2024 Apply

पीक कर्ज योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती
Pik karj Yojana 2024 Information In Marathi

पिक कर्ज योजनेचे उद्दिष्ट
Pik Karj Yojana Maharashtra 2024 Purpose

पिक कर्ज योजनेचे फायदे
Pik karj Yojana Benefits

पीक कर्ज योजनेचे अटी व शर्ती
Pik karj Yojana Maharashtra 2024 Terms And Conditions

पीक कर्ज योजनेचे अर्ज प्रक्रिया
Pik karj Yojana 2024 Application

पीक कर्ज योजनेसाठीचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Pik karj Yojana Online Apply

पीक कर्जाची स्थिती पाहण्याची प्रक्रिया
Process to view crop loan status

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पीक कर्ज योजना थोडक्यात माहिती | Crop Loan Scheme Brief Information

योजनेचे नाव

पीक कर्ज योजना महाराष्ट्र 2024

लाभार्थी

राज्यातील सर्व शेतकरी

उद्देश

बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन ऑनलाईन

पिक कर्ज योजनेचे उद्दिष्ट | Objectives of Crop Loan Yoajan

• शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
• To encourage farmers to cultivate

• राज्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
• To provide financial assistance to farmers in the state to purchase seeds and fertilizers.

• शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
• Providing interest free loans to farmers.

पीक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये | Features of Yojana

• ही कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
• पीक कर्ज या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे 3 लाख कर्ज वरील व्याज महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत भरण्यात येते.
• पीक कर्ज Pik Karj योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते खरी करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज बँकेद्वारे दिले जाते.
• पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड चा कालावधी एक वर्षाचा असतो वेळेवर कर्जाची परतफेड केल्यावर यावर व्याज आकारले जात नाही.

पिक कर्ज योजनेचे फायदे | Benefits of Crop Loan Yojana

• योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये पर्यंत कर्ज तीन वाजे दिले जाते त्यामुळे शेतकऱ्याचा सावकाराच्या दारिद्र्याची गरज पडत नाही.
• महाराष्ट्र सरकारच्या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी ज्यांच्याकडे 7/12 आहे असे सर्व शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
• या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे खते यंत्रसामुग्री अवजारे खरेदी करू शकतात.

पीक कर्ज योजनेची पात्रता | Pik Karj Yojana Eligibility

पीक कर्ज Pik Karj Yojana घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नावाची सातबारा असणेही गरजेचे आहे.

योजनेचे अटी व शर्ती | Terms and conditions of the Yojana

• अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नावाचा सातबारा असणेही गरजेचा आहे.
• पीक कर्ज Pik Karj योजनेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज शेतीच्या संबंधित साहित्यासाठी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी वापर केला जावा.
• त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक कामासाठी या पैशाचा वापर करता येणार नाही.
• महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ देण्यात येतो.
• अर्जदार शेतकरी कुठल्याही बँकेचा थकबाकीदार असता कामा नाही अन्यथा त्याला या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार नाही.
• या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला पीक कर्ज घेता येते.

पीक कर्ज योजनेसाठीची कागदपत्रे | Documents for Pik Karj Yojana

आधार कार्ड Aadhar Card
रहिवासी प्रमाणपत्र Resident Certificate
7/12 व 8 अ 7/12 and 8 a
मोबाईल नंबर mobile number
ईमेल आयडी Email ID
पासपोर्ट फोटो Passport photo
शपथपत्र affidavit
रेशन कार्ड Ration card
इतर बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र No Objection Certificate from other bank
बँक खात्याचा तपशील Bank account details

पीक कर्ज योजनेचे अर्ज प्रक्रिया | Pik karj Yojana Apply

Pik karj Yojana पीक कर्ज घेण्यासाठी सर्वात प्रथम अर्जदाराला आपल्या दत्तक बँकेत जाऊन ते कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
Pik karj Yojana अर्ज भरणे झाल्यानंतर त्यासोबत जोडायची सर्व कागदपत्रे जोडावे लागतील.
सगळं झाल्यानंतर अर्ज एकदा तपासून संबंधित बँकेत पीक कर्जासाठी अर्ज सबमिट करायचा आहे.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बँक द्वारे पीक कर्ज योजनेचा ऑफलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता.

पीक कर्ज योजनेचे अर्ज प्रक्रिया | Pik karj Yojana Apply

Pik karj Yojana पीक कर्ज घेण्यासाठी सर्वात प्रथम अर्जदाराला आपल्या दत्तक बँकेत जाऊन ते कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
Pik karj Yojana अर्ज भरणे झाल्यानंतर त्यासोबत जोडायची सर्व कागदपत्रे जोडावे लागतील.
सगळं झाल्यानंतर अर्ज एकदा तपासून संबंधित बँकेत पीक कर्जासाठी अर्ज सबमिट करायचा आहे.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बँक द्वारे पीक कर्ज योजनेचा ऑफलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Pik Karj Yojana Online Apply

पीक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला https://parbhani.cropsloan.com/ भेट द्या.
त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर पीक कर्ज योजना या पर्यावर क्लिक करा. Pik karj Yojana
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला नवीन कर्जासाठी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला महा पीक कर्ज माहिती असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
माहिती भरून झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट करा या बटन वर क्लिक करा.
आशा सोप्या पद्धतीने ऑनलाईनही पीक कर्जासाठी अर्ज करता येतो.
अर्जदार शेतकऱ्याने पिक विमा कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँक कर्मचाऱ्याद्वारे त्याच्या कागदपत्राची सर्व तपासणी केली जाते. यामध्ये शेतकरी कर्ज देण्यासाठी पात्र ठरल्यास त्याला कर्जाची रक्कम त्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. मात्र शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरल्यास त्याला एसेमेस च्या माध्यमातून किंवा सरकारच्या अधिकृत पोर्टल द्वारे याची माहिती कळवली जाते.

पीक कर्जाची स्थिती पाहण्याची प्रक्रिया | Process to View Yojana

Pik karj Yojana पीक कर्ज कर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
होम पेजवर गेल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती या पर्यावर क्लिक करा
आता तुम्हाला तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
आणि आता तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण स्थिती स्क्रीनवर दिसेल

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: पीक कर्ज योजना महाराष्ट्र 2024 म्हणजे काय?
What is Crop Loan Scheme Maharashtra 2024?
उत्तर: महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

प्रश्न: पीक कर्ज योजनेचा उद्देश काय?
What is the purpose of crop loan Yoajan
उत्तर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात वेळेवर पिकाची पेरणी करू शकतील त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही

प्रश्न: पीक कर्ज योजनेचा लाभ काय?
What is the benefit of crop loan Yojana
उत्तर: राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज बँकेद्वारे उपलब्ध करून दिले जाते.